प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
7218275486
आज दिनांक 11 ऑक्टोबर वार रविवार रोजी रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष मा श्री ॲड विजय भाऊ पंडित आणि महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पत्रकार प्रशांत ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र पाथरी तालुका अध्यक्ष पत्रकार पोलिस मित्र सामाजिक कार्यकर्ते महेश यु जोशी सर यांच्या नेतृत्वाखाली आज निराधार आजीना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले महेश जोशी हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात वृक्षारोपण स्वच्छता अभियान लहान मुलांना खाऊ वाटप आरोग्य मार्गदर्शन दिव्याग लोकांना आवश्यक वस्तूचे वाटप निराधार लहान मुलांना शालेय साहित्य वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात महेश जोशी नेहमीच अग्रेसर असतात रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून जोशी सर आपले आरोग्य चांगले कसे राखावे काळजी कशी घ्यावी विविध शासकीय योजना शासकीय माहिती फायदे लाभ याचे लोकांना नेहमीच मार्गदर्शन समितीच्या वतीने बैठका आयोजित करतात करतात पाथरीचे सुप्रसिध्द पत्रकार समाज सेवक अहमद अन्सारी साहेब हे महेश जोशी यांना वेळोवेळी मदत करतात अशाप्रकारे रुग्ण हक्क संघर्ष समितीचे वतीने संपूर्ण झाला.











