• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपरी राजात भीषण पाणीटंचाई तातडीने टँकर मंजूर करण्याची मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
पिंपरी राजात भीषण पाणीटंचाई तातडीने टँकर मंजूर करण्याची मागणी
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

जायकवाडी धरणातून कायमस्वरूपी पाईपलाईन चा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

RelatedPosts

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

महाराष्ट्र सारथी गाव प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील पिंपरी राजा परिसरात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थिती पार्श्वभूमीवर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाले असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन गावाला शासकीय पाण्याचे टँकर मंजूर करावे तसेच पैठण जायकवाडी धरणातून कायमस्वरूपी पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना मंजूर करावी अशी मागणी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य गौतम उत्तम साळवे व ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ तुकाराम जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केले आहे.

या संदर्भात ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी श्री गौतम उत्तम साळवे ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना सात ऑक्टोबर 2026 रोजी निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की पिंपरी राजा व परिसरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोरडे पडले असून आगामी काळात पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे गावाला पाण्यापुरवठा करणाऱ्या धरणाखालील मुख्य विहिरीची पाण्याची पातळी कमालीची घालवली आहे त्यामुळे विहिरीत प्रत्यक्ष पाणी कमी परिस्थिती अत्यंत गंभीर बनले आहे तातडीने शासकीय टँकरची मागणी गावातील पाण्याची तीव्रता लक्षात घेता पिंपरी राजा साठी तातडीने आणि पुरेशा क्षमतेचे शासकीय पाण्याचे टँकर मंजूर करून नियमित पाणीपुरवठा करावा अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आले आहे तसेच परिसरातील उपलब्ध खाजगी विहिरी अथवा सिंचन विहिरी शासनामार्फत तात्काळ अधि गृहीत करून त्याद्वारे गावाच्या पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन स्वरूपात कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन सादर करते गौतम उत्तम साळे हरिभाऊ तुकाराम जाधव चिंतामणी विश्वनाथ शिंदे रामदास केशव बनसोडे.

Ad 1
Previous Post

देविभोयरे गावात तुळजापूरहून आणलेल्या ज्योतीचे अतिशय उत्साहात आणि जल्लोषात स्वागत!

Next Post

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील सीजेपीच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे.

Related Posts

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
5
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
0
भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित
Blog

भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

October 11, 2026
3
अहिल्यानगर जिल्ह्यात २२ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज; यंदाचा हंगाम दोन ते तीन महिनेच चालण्याची शक्यता

4
नवरात्री विशेष : स्त्रियांसाठी नऊ दिवस, नऊ कायदे

मुरबाड प्रतिनिधी विक्रम कोर असोळे गावातील कोर परिवाराच्या कुलस्वामिनी मंदिरात घटस्थापना उत्साहात संपन्न!
Blog

मुरबाड प्रतिनिधी विक्रम कोर असोळे गावातील कोर परिवाराच्या कुलस्वामिनी मंदिरात घटस्थापना उत्साहात संपन्न!

October 11, 2026
4
Next Post
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील सीजेपीच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील सीजेपीच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे.

ताज्या बातम्या

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In