• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील सीजेपीच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील सीजेपीच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे.
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

या आंदोलनात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एन्ट्री झाली. शिवाजी पार्क परिसरात हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, शिवसेना भवनसमोर पोलिसांनी शिवसैनिकांना अटकाव केल्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. यावेळी त्यांनी पोलीस व्हॅन जागेवर अडवली. त्यासोबतच व्हॅनवर चढून जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी यावेळी शिवसैनिकांना हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, असा इशारा पोलिसांना दिला. तर आमदार अनिल परबही पोलिसांवर चांगलेच भडकले.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात शिवाजी पार्क परिसरात मनसे, ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांच्या कारवाई विरोधात मनसे, ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरले असून आंदोलकांना सोडण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे आंदोलनात उतरले होते. तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे हे देखील आंदोलनात सहभागी झाले.या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमित ठाकरे हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह उतरले आणि त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला।

Ad 1
Previous Post

पिंपरी राजात भीषण पाणीटंचाई तातडीने टँकर मंजूर करण्याची मागणी

Next Post

सविताबाई गंगाधर पवार यांच्या नवस पूर्ण झाल्या मुळे त्यांनी मंडळा ला मूर्ती चिं स्थापना करून दिली

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
5
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
3
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
2
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
22
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
18
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post
सविताबाई गंगाधर पवार यांच्या नवस पूर्ण झाल्या मुळे त्यांनी मंडळा ला मूर्ती चिं स्थापना करून दिली

सविताबाई गंगाधर पवार यांच्या नवस पूर्ण झाल्या मुळे त्यांनी मंडळा ला मूर्ती चिं स्थापना करून दिली

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In