• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

[[दुष्काळ दूर होऊ दे, हिंदू संस्कृतीचा जयघोष होऊ दे…ग्रामदैवत तळ्याच्या आई चरणी देशमुख दाम्पत्याची प्रार्थना]]

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

सिंदखेड राजा (प्रतिनिधी) / मदन बरांडे

सिंदखेड राजा -( दुसरबीड ) येथील जागृत ग्रामदैवत आणि पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या श्री जगदंबा देवी (तळ्याची आई) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

शिवसेना नेते गजेंद्र देशमुख सपत्नीक सौ. प्रणिता गजेंद्र देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटाची स्थापना व आरती करण्यात आली. यावेळी स्थापनेला पौरोहित्य हरिहर जांभोरकर महाराज यांनी केले.

घटस्थापनेनंतर देशमुख दाम्पत्यांनी आई जगदंबे चरणी प्रार्थना करताना “दुष्काळाची परिस्थिती दूर होऊ दे, दृष्ट व राक्षसी प्रवृत्तीचा नाश होऊ दे, सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद राहू दे आणि हिंदू संस्कृती व परंपरेचा जयघोष होऊ दे” अशी आर्त साद घातली.

दुसरबीड व पंचक्रोशीतील नागरिकांची तळ्याची आईवर अपार श्रद्धा आहे. नवसाला पावणारी आई म्हणून या ठिकाणी वर्षभर महिला, पुरुष, तरुण आणि बालगोपाळांची वर्दळ असते. रोज सकाळ-संध्याकाळच्या आरतीला भाविकांची मोठी उपस्थिती असते, तर नवरात्र उत्सवात या गर्दीत प्रचंड वाढ होते. यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

तलावाच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य परिसर, हिरवीगार झाडे-झुडपे, शेजारीच असलेली कैलास टेकडी आणि खंडोबाचे मंदिर यामुळे जगदंबा मंदिराला नैसर्गिक सौंदर्य आणि भक्तीची वेगळीच किनार लाभली आहे. मंदिर व्यवस्थापनाची पारदर्शकता आणि तरुण कार्यकर्त्यांची विनामूल्य सेवा यामुळे भाविकांमध्ये संस्थेबद्दल सकारात्मक भावना आहे.

यावेळी संस्थेचे विश्वस्त रमेश आबा देशमुख, राजेश्वर देशमुख, गजानन महाराज साखरे, योगेश जायभाये,संजय तीपाले, ज्ञानेश्वर केदार, अजय भोसले, कार्तिक सांगळे, दिलीप आतार यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

Next Post

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
5
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
3
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

35
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
23
भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित
Blog

भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

October 11, 2026
10
Next Post
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In