• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.१२
परिसराचे लोकप्रिय नेते आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी दि.१३ ऑक्टोबर रोजी भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्ञज्ञज्ञज्ञहा कार्यक्रम बापूसाहेब दीपकभाई पुरुषोत्तम पाटील वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा समिती, हितचिंतक, स्नेही, मित्रपरिवार तसेच कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.हा सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘सर विश्वेश्वरय्या सभागृहात’ पार पडणार आहे.यावेळी विविध गटांमध्ये बुद्धीबळ स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.

RelatedPosts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

दीपकभाई पाटील यांनी शिक्षण क्षेत्रासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिक, स्नेही, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देणार आहेत. तरी या सोहळ्यास सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

Next Post

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड
Blog

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

October 12, 2026
1
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर
Blog

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

October 12, 2026
2
आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!
Blog

आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

October 12, 2026
2
🪔 दीपप्रज्वलनाने दांडिया उत्सवाचा शुभारंभ! 🪔

भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

सावरगावमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण!

25
Next Post
पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन - निलेश कापकर यांचा इशारा

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

October 12, 2026
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

October 12, 2026
आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In