_*१) जलजीवन मिशन योजना *१कोटी६५लाख*२) सरकारी दवाखाना अधिकारी व कर्मचारी निवासस्थान साठी *२कोटी२८ लाख* ३) सरकारी दवाखाना मुख्य इमारत दुरूस्ती करीता *६० लाख*४) तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत श्री.जोतीबा मंदिर देवनगर मळा साठी *३लाख५० हजार* अश्या एकूण *४ कोटी ५६लाख ५०हजार* रूपये या कामाचा उद्घाटन सोहळा *ग्रीन पॉवर शुगर लि.गोपूज च्या चेअरमन सौ.
अपर्णा संग्राम देशमुख (वहिनीसाहेब)* व *विश्वसंग्राम फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. विश्वतेज संग्राम देशमुख (भैय्या)* यांच्या हस्ते व *मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. दत्तू (शेठ) सुर्यवंशी व मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.रेश्मा(ताई)साळुंखेचा*,*मा.सभापती सौ.मंदाताई करांडे*
यांच्या प्रमुख उपस्थित व गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी,ज्येष्ट मान्यवर गावातील सर्व युवक प्रतिष्ठीत नागरीक,गावातील सर्व सन्मानीय महिला यांच्या लाक्षणिय उपस्थित संपन्न झाला.
Discussion about this post