उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज पार पडला.
पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी साहेब,पोलीस उपअधीक्षक राहुल साहेब, पोलीस निरीक्षक श्री देशपांडे साहेब,प्रा.श्री साळुंखे सर व माझ्या हस्ते दीपप्रजोलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ निवडण्याची जबाबदारी उत्तम रित्या पार पाडल्यामुळे पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते मला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राहुल देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तालुक्यातील गणेश मंडळांना नवी चेतना मिळाली आहे.
संपादक शाहिद शेख बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 90 11 77 49 89
Discussion about this post