हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून सुरू असलेला दसरा मेळावा यावेळीही मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून स्वतंत्र दसरा मेळावा आयोजित केला जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन केले जात असतानाच आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे.
शनिवारी (12 ऑक्टोबर) दसरा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

Discussion about this post