☘🏆🙏🏻🏆☘
आदर स्त्री शक्तीचा, मार्ग देशाच्या प्रगतीचा.!
👇🏻👇🏻🙏🏻👇🏻👇🏻
घरात चालती बोलती लक्ष्मी
पाणी भरते आहे,
अन्नपूर्णा होऊन भोजन
बनवत आहे,
गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला
सांभाळते आहे,
सरस्वती होऊन मुलांचा
अभ्यास घेत आहे.
दुर्गा होऊन संकटांशी
सामना करत आहे,
कालिका, चंडिका होऊन
घराचे रक्षण करत आहे,
तिची पूजा नको, पण
स्त्री म्हणून सन्मान व्हावा,
देवी फक्त देव्हाऱ्यात नाही,
तर मनातही बसवा,
मूर्तीसोबत जिवंत स्त्रीचाही आदर करा.
हेच नवरात्रौत्सवाचे खरे सार आहे. विजय दशमीच्या व दसऱ्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..
☘ शुभ नवरात्री, शुभ दसरा..!☘
🙏🏻संकलन🙏🏻
प्रा.संदीप उत्तम चोपडे- अध्यक्ष- आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य. सचिव- सावित्रीबाई फुले ज्ञानप्रबोधिनी पुणे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Discussion about this post