आबासाहेब गुलाबराव जंगले .जनता शिक्षण संस्था पुणे मा असिस्टंट सेक्रेटरी..अध्यक्ष छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ जुनी सांगवी पुणे..मा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ..महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त.. हे कुटुंबात चार भाऊ तीन बहिणी मोठे कुटुंब एकदम हालाखीच्या परिस्थितीत कुटुंब सावरून सर्वांना बरोबर घेऊन आत्तापर्यंत कार्य केले आहे .
मनमिळाऊ स्वभाव शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट सेवा केली आदर्श शिक्षक एक मुलगा जयप्रकाश जंगले पाटील एक मुलगी स्वाती जंगले भापकर सध्या जुनी सांगवी येथे कार्यरत होते दशक्रिया विधी 17 ऑक्टोबर वार गुरुवार सकाळी ८.१५ मि ठिकाण जुनी सांगवी स्मशान घाट येथे शोकाकुल सुभाष रामचंद्र दिवेकर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रहार संघटना.
Discussion about this post