ग्रामपंचायत वाळकी तालुका दौंड जिल्हा पुणे 2023 24 5% दिव्यांग निधी प्रहार चे दौंड तालुका अध्यक्ष सोमनाथ लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली वाटप करण्यात आला
प्रत्येकी 840 रुपये प्रमाणे 27 दिव्यांगांना निधी खात्यावर वर्ग करण्यात आला.
उपस्थित ग्रामसेवक सय्यद एस एस उपसरपंच सुरेश कदम प्रहार अध्यक्ष सोमनाथ लवांडे गावाध्यक्ष राधेश्याम थोरात दत्तात्रय कुंभार रामदास थोरात छगन गायकवाड सुनील भालेराव हरिभाऊ भालेराव इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निधी वाटप झाला.
Discussion about this post