
(ता प्रतिनिधी नितीन मदनबेरे) धर्माबाद तालुक्यातील मौजे शरीफाबाद येथील गट क्रमांक २९व३३मंगनाळी शिवारातील गट क्रमांक ७०अनुक्रमे ०.६५ आर ०.१२ आर क्षेत्रावर निवेदक अशोक भोजराम सोनटके कायदेशीर मालकी व ताबा आहे ते या संपूर्ण क्षेत्राची स्वतः वहिती करतात मात्र भाऊबंदकीच्या नात्याचा आधार घेत आडमुठपणे बेकायदेशीर रीत्या माजी मालकी शेत जमीनीवर अतिक्रमण करीत पीकाची
नुकसान करन्याच्या व बेदखल करण्याच्या हेतूने लक्ष्मण भोजराम सोनटक्के यांनी मला शिवीगाळ करीत आहेत व जिवे मारण्याची धमकी देत आहेत असे लेखी निवेदन तहसीलदार धर्माबाद यांना देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या
कार्यालयासमोर आत्मदहन करन्यात येईल असा लेखी इशारा अशोक भोजराम सोनटक्के यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .निवेदकानि निवेदन सोबत सातबारा प्रत व न्यायालयीन आदेशाची प्रत सादर केली आहे.तत्पूर्वि पोलिस स्टेशन धर्माबाद यांना सुध्दा एक प्रत देऊन कारवाई करावी अशी विनंती केली होती परंतु पोलिस प्रशासनाणे योग्य ती दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव मला आत्मदहन करण्याची वेळ आली आहे असे निवेदनात अशोक सोनटक्के यांनी नमूद केले आहे.
(जमिन मोजणीचे नकाशे जमीनीच्या मालकी हक्कासंदरभात काही वाद ऊब्दवल्यास जमिनीची मोजणी केली जाते . यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुमचा त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो.त्यामुळे जमीन मोजनीचे नकाशे जपून ठेवनं गरजेचं असतं.एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोनाच्या नावावर आहे.त्या शतकऱ्याचं नाव आणि त्यांच्या नावावर किती जमीन आहे.याची सविस्तर माहिती दिलेली असते.न्यायालयीन आदेश आल्यानंतर जमीन हस्तक्षेप करणाऱ्यावर कोणाचा आशिर्वाद ?)..
Discussion about this post