डहाणू प्रतिनिधी:- दशरथ दळवी
मुंबई ते अहमदाबाद हायवे नं 48 हा रस्ता काही वर्षांपूर्वी चांगला व सोयीचा होता परंतु जेव्हा पासून सिमेंटचा सुरू केला लगभग ८ ते १० महिन्यांपासून आजपर्यंत हा धोकादायक त्रासदायक आणि अपघाताचा क्षेत्र बनला आहे तसेच २३-१०-२०२४ रोजी चारोटी घोल या ठिकाणी सुर्या नदीच्या पुला मोठा कंन्टीनर आणि आयसर टेम्पो यांचा भीषण अपघात झाला अजून वाहक यांचा एका पायाला गंभीर जखमा आहेत आणि पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कासा येथे हलविण्यात आले आहे.
Discussion about this post