
माननीय राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते महादू रामभाऊ गुंजाळ यांची शिवसेना तालुका उपाध्यक्षपदी तसा शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन..
भगवान गुंजा ग्रामपंचायत सदस्य मांडगाव मित्र मंडळातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळेस पांडुरंग रावजी दुधे सखाराम दुधे महादू दुधे अशोक कावले साईनाथ भाऊ आवटे काशिनाथ गुंजाळ नवनाथ गुंजाळ यांच्यासह अंधारी सर्कल सिल्लोड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
Discussion about this post