शिंदेवाडी गाव भेट भीम गीत जनतेचा संवाद साधून तरुणांची व जेष्ठ नागरिक ़ भेट घेऊन आपले मत मांडले तसेच तरुण वर्ग शंभर टक्के प्रतिसाद देऊन सहकार्य केले उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार शिरूर आंबेगाव उमेदवार देवदत्त निकम दामू अण्णा घोडे पंचायत समिती सदस्य देवराम दादा मिंडे माझी सैनिक सुहास थोरात घोडेगाव साखर कारखाना संचालक सयाजी पडवळ दिंडी दिंडी सोहळा अध्यक्ष नानाभाऊ फुलसुंदर सोसायटी मा चेअरमन तसेच लाखेवाडी रोहिदास मावळे खंडोबा देवस्थान अध्यक्ष प्रमोद भोसले हनुमान तरुण मंडळ अध्यक्ष विशाल पडवळ कृषी मित्र सल्लागार सामाजिक कार्यकर्ते मलठण हरिचंद्र सुरेश गायकवाड बंटी बोडरे ऋषिकेश मावळे पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र प्रदेश सह संघटक सुरेश आप्पा गायकवाड मलठण पत्रकार सारथी महाराष्ट्राचा पोलीस मित्र शिवाजी पराठे हरिभाऊ नरवडे गोविंद पवार विलास गोसावी विक्रम मावळे प्रवीण मावळे सुरेश मावळे नंदकुमार मावळे हनुमंत मावळ सामाजिक कार्यकर्ते लहू मावळे प्राध्यापक किरण जगताप सूत्रसंचालन मथुराताई जगताप चेअरमन सोसायटी आभार रोहिदास शंकर मावळे
Discussion about this post