
106 विधानसभा मतदारसंघात ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यातच मंगेश साबळे यांनी अपक्षआज अर्ज दाखल केला आहे .आता सर्वांचे लक्ष मराठा योध्दा मनोज जरागे पाटील फुलंब्री तुन 25 अर्ज पैकी कोण उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .फुलंब्री तालुक्यातील भाजप कडून अनुराधाताई अतुल चव्हाण तर महाविकासआघाडी कडुन श्री.विलास केशवराव औताडे यांची उमेदवारी घोषीत केली आहे.
१०६- फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आज ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये
१) मंगेश संजय साबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
२) रमेश एकनाथ काटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
३) रमेश देविदास पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Discussion about this post