

मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : ग्राम भोयणी शेत शिवारात आरोपी गजानन बंडू चव्हाण वय 67 रा जनुना ह मु भोयणी याचे वर प्रो रेड करून 20 लीटर गाहाभ दारू कि 2000/- रू व 300 लीटर सडवा मोहामाच ड्रमसह कि 45000/- रू व दारू काढण्याचे ईतर साहित्य 5000/- रू असा एकुण 52000/- रू चा प्रो माल जप्त करुन आरोपी विरूद्ध
गुन्हा कलम 65 ई फ महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वये गुन्हा दाखल केला सदर कारवाई मा प्रदिप पाडवी Sdpo कारंजा यांचे मार्गदर्शना खाली पोनि प्रविण शिंदे सा, पोहवा मदन पुणेवार, सफौ रविन्द्र राजगुरे, सफौ सुभाष महाजन,पो .मनिष अगलदरे यांनी केली
ग्राम भोयणी शेत शिवारात आरोपी शाम गोपीचंद आडे वय 45 वर्ष रा भोयणी याचे वर प्रो रेड करून 35 लीटर गाहाभ दारू कि 3500/- रू व 300 लीटर सडवा मोहामाच ड्रमसह कि 45000/- रू व दारू काढण्याचे
ईतर साहित्य 5000/- रू असा एकुण 53500/- रू चा प्रो माल जप्त करुन आरोपी विरूद्ध गुन्हा कलम 65 ई फ महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वये गुन्हा दाखल केला सदर कारवाई मा प्रदिप पाडवी Sdpo कारंजा यांचे मार्गदर्शना खाली पोनि प्रविण शिंदे सा, पोहवा मदन पुणेवार, सफौ रविन्द्र राजगुरे, सफौ सुभाष महाजन,पोशी मनिष अगलदरे यांनी केली.
Discussion about this post