
दौंड तालुक्यातील खडकी येथील दिव्यांग दिव्या.दादासाहेब ढमे या कुटुंबांला.. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या माध्यमातून अनेक प्रदीप काळे यांच्या अथक प्रयत्नाने सामाजिक उपक्रमा अंतर्गत घर बांधून देण्यात आल त्याचे रेबीन कापून उद्घाटन कंपनी चे साहेब यांनी आज 26 ऑक्टोबर 20 24 रोजी केले. याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे प्रहार
संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र जी सातव तसेच सुभाष अण्णा दिवेकर कार्याध्यक्ष पुणे जिल्हा प्रहार संघटना ज्ञानदेव मेहेत्रे राज्य संपर्कप्रमुख तसेच अशोकराव पाचपुते कोकरे विश्वास शितोळे ऋषिकेश बोत्रे काळूराम दिवेकर सदाशिव जगताप कुदळे गणेश ढमे* तसेच उपस्थित सर्व दिव्यांग बंधू-भगिनी कार्यकर्ते सर्वांचे ढमे परिवारांच्या वतीने मनःपूर्वक आभार..
Discussion about this post