दोन माजी मंत्री यांचे मुले अकोला येथे करीत आहे खलबत
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : कांरजा-मानोरा विधानसभा क्षेत्रात जनतेला मीळत आहे उमेदवार बदालायचे धक्के माजी राज्यमंत्री चे दोन पुत्र उमेदवारी मीळवण्यासाठी वंचीतच्या वाट्यावर जाण्याची शक्यता अकोला येथे गुप्त बैठक सुरु असल्याची खात्रीदायक बातमी सुत्राकडुन मीळाली आहे थोड्याच वेळात पत्रकार परीषद घेवून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
Discussion about this post