माणूस हा शाकाहारी व मांसाहारी दोन्हीही प्रकारात मोडतो. काय खावे आणी काय नाही खावे हे स्वतःवर अवलंबून आहे. कोणीतरी म्हंटले आहे की “आपले पोट मेलेल्याचे कबरस्तान नाही.”यामुळे काही लोक (समाज) मांसाहारी सेवन करीत नाही.कारण अनेक हिंदू गायीला पवित्र मानतात.तसेच गायी माता आहे असेही सबोवतात
गायीच्या रक्षणासाठी आणि गोमांस खाण्याविरुद्धच्या हालचाली शतकानुशतके सुरू आहे
- गोहत्या न करण्याचा कायदा
२०१७ साली गुजरात राज्याने कायद्यात सुधारणा करून गाय.बाई. किंव्हा बैलाच्या कत्तलिसाठी जन्म ठेपेची वाढीव दंडाची परवानगी दिली. भारतामध्ये २९ पैकी २३ राज्य .राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली.भारतातील ६ केंद्र शासित प्रदेशापैंकी ५ मध्ये गोहत्यावर बंदी आहे
अनेकांच्या गाय मातेशी धार्मिक भावना जुडल्या आहे.म्हणून गाय मातेचे सरक्षण करीत आहेत.
दिलेल्या फिर्यादनुसार नाव प्रविण पदामाकर मोहिते.(वय ३१) वर्ष. रा. भिगवण ता. इंदापूर. जि.पुणे.मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर हजर राहून फिर्याद दिली आहे.द
दि- २०/१०/२०२४ रोजी.१६:००वां.मी व माझे दोन मित्र दौंड शहरात असताना.माहिती मिळाली की.भीमनगर येथे बिस्मीलाअत्तार यांच्या घरात गोहत्या चालू आहे.याची आम्हा सर्वांना माहिती मिळताच मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सर्व सांगितले.त्यानंतर दौंड पोलीस स्टेशनचे पोसई कदम यांनी दोन लायक पंचांना माहिती सांगून पंचनामा करून द्या असे कळविले.मी तसेच स.पो. नि.पाटील सो. पोसई कदम सो.पो.हवा नगरे.पो.हवा जाधव. पोहवा घाडगे,म.पो.को.दरोडे.व दोन पंच.शैलेश सूर्यकांत जठार. उदय नवनाथ सनोने असे बातमी मिळालेल्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता गोमांस प्लास्टिक पिशवी मध्ये भरतांना आढळले.अचानक १६:४५ वा. छापा टाकून त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.ताब्यात घेऊन नाव विचारले असता १) अस्लम गणी अत्तार रा. वैद्यवाडी. हडपसर.पुणे.२) बिस्मीला अन्वर अत्तार (वय ३२) रा.भीमनगर दौंड असे सांगितले - सापडलेला गोमांस
२० किलो वजनाचे १५० प्रती किलो प्रमाणे.३०००रुपयाचे आहे. - पशुवैदयकीय अधिकारी यास पाचारण
त्यांनी सदर गोमांस चे पाहणी केली व सँपल घेऊन.बाकी मास नाशवंत असल्याचे आढळले.ते जवळील नगरपालिकेच्या हद्दीत पुरले. - गुन्हा दाखल
अस्लम गणी अत्तार रा. वैद्यवाडी. हडपसर.पुणे.तसेच. बिस्मीला अन्वर अत्तार.(वय ३२)वर्ष. रा. दौंड. जि.पुणे.यांचे विरुद्ध भा.न्या. संहिता.कलम.-३२५,३(५) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनयम (सुधारित १९९५)चे कलम ५(क),९(अ),९(ब) अन्वये कायदेशीर फिर्याद झाली आहे.
विषय – गोरक्षण करणाऱ्याने गोहत्या करणाऱ्याचे पडदा फास केला….
Discussion about this post