
काल दि.२९आक्टोबरला आमदार राजेश एकडे यांनी महाविकास आघाडीच्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.आज दि.३०आक्टोबर रोजी त्यांच्या जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.ही जनसंवाद यात्रा सकाळी ८.३०वाजता पलसोडा येथुन प्रारंभ केली जाईल.तर ९.००वाजता नविन कोदरखेड,९.३०वाजता अलमपुर,१०.००वाजता पातोंडा,१०.३०वाजता खरकुंडी,११.००वाजता नवी येरळि,११.३० वाजता जुनी येरळी,१.००वाजता बेलाड,१.३०ला दादगांव,२.००वाजता रोटी,२.३० वाजता भोटा,३.३०ला हिंगणा खवले व३.३० वाजता हिंगणा अवचार येथे पोहचणार आहे.या जनसंवाद यात्रेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाइं जिल्हाध्यक्ष भाई राजेश इंगळे यांनी केले आहे.
Discussion about this post