
(सारथी महाराष्ट्रचा )
प्रतिनिधि:- शेख मोईन.
आंबेडकर चळवळ चे सक्रिय युवा नेते राजेंद्र भाऊ शेळके यांची माहुर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्द्ल माहुर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी चे कार्यक्रते मधे नव उत्साह पाहन्यास मिलत असून, आमच्या प्रतिनिधि सी बोलताना नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष म्हणून राजेंद्र भाऊ शेळके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार डॉ. पुंडलिक आमले यांना प्रचंड मतांनी निवडून अनन्यासाठी सर्व टीम सोबत घेऊन सम्पूर्ण माहुर शहर,वाडी, तांडा,पिंजून काढून विजय करणार असे मनोगत या वेळी व्यक्त केली..
Discussion about this post