आज प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी जिल्हा राष्ट्र जन प्राणिमित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन – गौरक्षक सेना परभणी च्या वतीने
नरकचतुर्थीच्या निमित्ताने मतदान जनजागृती अभियान जिंतूर येथील गोशाळा गोसेवक गोपालक गो संचालक गोरक्षक गो भक्त पशुसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका चालू आहेत. यासाठी आपले मतदान करण्यासाठी मतदान करा मतदान करूया मतदान करून घेऊया महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य आहे महाराष्ट्राच्या हितासाठी मतदानाच्या रूपातून लोकशाही राज्यशाही बळकट करूया विविध गोसेवकांना व सर्व पशुसंवर्धन आव्हान करण्यात येते की आपण आपले मूल्य मतदान करून सहकार्य करावे. जिंतूर विधानसभेमध्ये येथे मार्केट श्री डोंगरेश्वर गोसेवा धाम गौरक्षण ईटोलि रोड गोशाळा भव्य दिव्य महाराष्ट्रातल्या सर्व व सेवकांना व शाळेतल्या संचालकांना व गो सेवक गौप्रेम गुरखी पशुपालक गोपालक करणाऱ्या व्यक्तींना मतदान करा व मतदान करून घ्या. मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले याप्रसंगी डोंगरेश्वर गोसेवा धाम गोरक्षण ईटोली जिंतूर चे संस्थापक अध्यक्ष गौआश्रीत परमपूज्य श्री संदीप भाईजी शर्मा महाराज विशाल महाराज जगताप तसेच सर्व गोपालक व गोशाळेची सर्व कर्मचारी व मार्केट यार्ड मध्ये येणारे सर्व दानशूर गोड उपस्थित होते मतदान करा.
जनजागृती अभियान राष्ट्र जन प्राणिमित्र व संवर्धन अभियान फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले. जास्तीत जास्त गोपालक व गोसेवक गोरक्षकांनी आपले मतदान करा व मतदान करून घ्या असे आव्हान या माध्यमातून करण्यात आले. अशी माहिती गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय गौसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली..
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post