

साखरवाडी होळ प्रतिनिधी
उमेश धुमाळ सारथी महाराष्टचा,
साखरवाडी व होळ, मुरूम रावडी,सुरवडी,जिंती,खुंटे.असं किती गावे आहेत यात किराणा माल दुकाने ,वडापाव दुकाने,पान टपरी , शाळेच्या आवरत दुकाने ,जिते थ्यांची जागा नसून अतिक्रमन् करून दुकाने टाकली आहेत.पण हे जे दुकानदार आहेत.त्यानीं अन्न ध्यान्य परवाना काडून आपला व्यवसाय करावा अशी मागणी होत आहे.असो हे जे विक्री करतात यांच्या सुरक्षी योग्यच आहे.तरी आपन् परवाना काढून व्यवसाय करावा व शासनाची मदत करावी हि विनंती.
ज्यांचे परवाने संपले आहेत .त्यांनी ते परवाने परत रेणुवलं करावे,व अन्नधान्न् विभागाची मदत करावी,व आपला व्यवसाय व आपला जो उद्योग व्यवस्थित पणे करावा..
आपण आपला व्यवसाय आपल्या जागेतच करावा असे प्रशासन यांची माहिति नुसार…जर काही अपात कालीन घटना घडली की जसे की हॉटेल मधून वडा पाव टपरी मधून काही घटना घडल्यास( विश् बाधा)जो व्यवसायिक आहे तो जबाबदार .तसेच कोल्ड ड्रिंक पाणी बॉटल ,यांची वैधता संपली असून विक्री करतात .कटर, बिग कटर. तर्पे माल आणून विकतात तसेत कमी किमतीत माल आणून जास्त किमतीत विकतात .अश्या प्रकारे समान्न नागरिकांची लुट करतात..
Discussion about this post