
आपल्या लोणार तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी, लोणार मधील माझ्या जनसामान्यांसोबत संवाद साधून त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या सोबत तुमच्या साथीने उभं रहायला मी येतोय, तुमच्यासाठी, तुमच्याइथे.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
- सकाळी ०९:०० मेहकर शहर
- दुपारी १२:०० फर्दापूर
- दुपारी ०१:०० गवंढाळा
- दुपारी ०२:०० कंबरखेड
- दुपारी ०३:०० कल्याणा
- दुपारी ०४:०० भालेगाव
- दुपारी ०५:०० पाचला
-सायंकाळी ०६:०० नायगाव दत्तापूर
-रात्री ०७:०० शेंदला
या दौऱ्यादरम्यान तुमची मते नोंदवण्यासाठी आणि विकास कामांमध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी या दौऱ्यात मोठे संख्येने नक्की सहभागी व्हा.
चला, आपल्या मातीच्या विकासासाठी पुढे येऊ, विकासाच्या स्वप्नांना साकार करू..!
Discussion about this post