




१) शामकांत सनेर (अपक्ष)
२) कामराज निकम (अपक्ष)
३) जयकुमार रावल (भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार)
४) ज्ञानेश्वर भामरे (अपक्ष)
५) संदिप बेडसे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाविआचे अधिकृत उमेदवार)
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपा विरूध्द महाविआ लढत होण्याचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आधी दिसत होते. पण उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महाविआ इच्छुकचे उमेदवार कामराज निकम ज्ञानेश्वर भामरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) या दोन इच्छुक उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे तर शामकांत सनेर(राष्ट्रीय काँग्रेस)या इच्छुक उमेदवाराने अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
तरी माघारी नंतर कोण कोणते अपक्ष उमेदवार माघारी घेणार यावरुन कळेल की शिंदखेडा विधानसभाची जागा महायुतीच्या पारड्यात जाते की महाविआच्या पारड्यात जाणार भाजपा उमेदवाराने आता पर्यंत प्रचार आघाडी घेतली आहे निम्म्याहून अधिक गावांना मतदारांच्या भेटी गाठी झाल्यात आहेत आणि अजुन पर्यंत महाविआ चे अधिकृत उमेदवार व अपक्ष उमेदवार अर्ज माघार घेण्याच्या तारखेची वाट पहात आहेत पण फोन कॉल वर व मेसेज करुन लोकांच्या प्रतिक्रिया जाणुन घेत आहेत की माघारी घेयाची की निवडणूकीला सामोर जावे. शिंदखेडा तालुका प्रतिनिधी सुनिल पाटील..८१२८०३३९१६
Discussion about this post