
वर्धा प्रतिनिधी :- रुपेश संत
वर्धा :- २ नोव्हेंबर २०२४ टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मा. श्री. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थापक जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप वर्धा जिल्हा व प्रमुख सदस्य सुनिल भाऊ मांगरुडकर टायगर ग्रुप देवळी तालुका सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. सामान्य रुग्णालय देवळी येथे टायगर ग्रुप देवळी तर्फे मनोरुग्ण यांना फळे वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला.टायगर ग्रुप चे उपस्थित चे सदस्य योगेश आदमणे, अंकित टेकाडे, अक्षय दुरगुडे , मयुर वैरागडे,
तुषार कामडी, नयण दुर्गे, शुभम तर्हेकर, ऋषभ देशमुख, श्याम आगलावे, मनोज आदमणे, रूपेश वैद्य, ऋषिकेश निवल, प्रज्वल सराटे, आयुष आंबटकर, प्रथम चिंचपाले, गोलु ओगले, निखील धुमाळ, विकास भोरे, शुभम धुमाळ, शिलोक वैराळकर, विर भोरे, आशिष ओगले, शिवा पवार, अजय पवार, मनिष चव्हान, प्रनय थुल, कुणाल कनाके, अविनाश चव्हाण, यश फुलझले, सागर धोंगडे, साजन धोंगडे, रितेश सुरतकर, कुणाल सुरतकर, कुणाल वरते, शुभम वरते, चेतन शिंदे, क्रिश शिंदे, यश शिंदे, टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते..
Discussion about this post