
वर्धा प्रतिनिधी :- रुपेश संत,
वर्धा:- २ नोव्हेंबर २०२४ टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थापक वस्ताद जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप व वर्धा जिल्हा सदस्य सुनिल भाऊ मांगरुडकर तसेच टायगर ग्रुप वरोरा तालुका अध्यक्ष रिषभ भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. दिव्यवंदना आधार फाऊंडेशन जामगाव येथे टायगर ग्रुप चिमुर तर्फे नास्ता व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी प्रसंगी विकास जांभुळे,विशाल शेंडे,निखिल गिरी, विशाल शिवरकर ,पवन डोंगरवार ,पवन झाडे ,समिर सोनवाणे ,प्रज्वल धारणे, सुरज खडसे, विक्की मोहीनकर ,प्रतिक कोसरे ,अस्मित हेडाऊ ,विशाल आभोरे, शुभम मुंढरे तसेच टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते..
Discussion about this post