
नितीन राठोड हिमायतनगर / प्रतिनीधी..
हिमायतनगर तालुक्यातील पोटा तांडा येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अनेक संघाने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये विलास पवार व मधुकर राठोड़ यांनी पुढाकार घेउन स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेमध्ये पवणातांडा येथील टिम ने प्रथम पारितोषिक मिळवले रमनवाडी तांडा येथील तसेच तृतीय कांडली फुलसिंग नाईक तांडा यांनी पटकावला..
Discussion about this post