



रात्री सुमारे 11 चा दरम्यान वसई डेपोची बस नगरवरून वसईला जात असताना नगर कल्याण रोडवरील मानोली जंगलात या बसची स्टेरिंग फेल झाल्या कारणाने बस झाडावर जाऊन आदळली बसचा अपघात झाल्याकारणाने बस मधील प्रवाशांना दुखापत झाली असून बस चालक जखमी झाला असून काही प्रवासी जखमी झालेले असून सुदैवाने कुठलीही प्रकारे मनुष्य आणि झालेली नाही.. त्या ठिकाणी माहिती मिळताच मुरबाड मधील कपिल पाटील फाउंडेशन चे कार्यकर्ते श्री.सचिन सूर्यराव तसेच कु. राकेश शिंगोळे तातडीने पोहचून त्यांनी कल्याण आगार मधील बस बोलाऊन या प्रवाशांचे प्रवासाची सोय करून दिली. तसेच जखमी ना गोयली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व तेथील प्रथमोपचार घेऊन त्यांना बसमध्ये बसून देण्यात आले..
Discussion about this post