
बंजारा समाजाची काशी पोहरादेवी चे महंत सुनील महाराज यांनी वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटी साठी वेळ माघितली असता महंत सुनील महाराज यांना प्रतिसाद दिला नाही. बंजारा समाजाची किंमत महाविकास आघाडीच्या नजरेत शुन्य झाली आहे. येत्या विधानसभेच्या निवडनुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्याच उमेदवारा ला मतदान करू नये असे आवाहन केले आहे. महाविकास आघाडी वर बंजारा समाजाने बहिष्कार घाला असेही महंत सुनील महाराज यांनी सांगितले आहे.
तसेच.. 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघांचे अपक्ष उमेदवार भागवत भाऊ राठोड यांनी सुद्धा महाविकास आघाडी चे उमेदवार डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांना मतदान करू नये असे आवाहन केले आहे. बंजारा समाजाचा डॉ. शिंगणे यांनी कोणत्याच प्रकारचा विकास केला नाही. तसेच सिंदखेड राजा मतदार संघात कोणतेच विकास काम केले नाही. तसेच बंजारा समाजाने डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मतदान करू ये असे. आवाहन केले आहे..
Discussion about this post