उद्या दिनांक 12/11/2024 , मंगळवार रोजी शिवसेना नेते, मा. खासदार चंद्रकांतजी खैरे सिल्लोड सोयगाव विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार सुरेशभाऊ बनकर यांच्या प्रचारार्थ पळशी येथे सकाळी ८वाजता सभा आयोजित केली आहे त्या नंतर ११ वाजता सिल्लोड येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र म्हसोबामहाराज यांच्या मंदिरातून दर्शन घेऊन प्रचाररॅलीला सुरवत होणार आहे, व त्या नंतर उंडणगाव येथे सभाआ आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाला सर्व शिवसेना पदाधीकारी , अंगीकृत संघटना, शिवसैनिक, सर्व माता, भगिनी, मतदारानी सहभागी व्हावे ही विनंती
Discussion about this post