महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका होत आहे मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुक उमेदवार मतदार संघ पिंजून काढत आहे मात्र आपण केलेल्या कामाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचार दौऱ्याला जनतेचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघात आरोग्य दूत म्हणून नेहमीच चर्चेत असलेले आमदार राहुल कुल यांचा आज लोणारवाडी गावामध्ये गाव भेट दौरा होता यंदा जनतेचा कौल त्यांच्या बाजूने आहे अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे
Discussion about this post