नागपूर जिल्हा..
प्रतिनिधी… सूर्यकांत तळखंडे सावनेर तालुका.
सावनेर तालुक्यातील निमतलाई ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शाहीर पुरुषोत्तम खांडेकर विरुद्ध सुरमाताई यांच्या रंगलेल्या खडा तमाशाच्या फळाने उत्साहात रंगत आणली दोन्ही शाहिरांनी मुली वाचवा मुली शिकवा व्यसनमुक्ती यावर पोवाड्यातून समाज प्रबोधन केले कार्यक्रमाचे उद्घाटन कृ.उ.बा.स .चे उपसभापती प्रकाश लांजेवार यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच प्रतिक्षा अविनाश चौधरी. उपसरपंच देवेंद्र गाडगे हे होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिनेश चौधरी. नरेंद्र महाजन. प्रेम चौधरी .अमोल चौधरी. राजेंद्र निर्मोही. हंसराज नेरकर. अनिल कडू .अभिजीत कडू .अविनाश चौधरी. प्रवीण बेलेकर.कवडु गवळी. विनोद कडू .अशोक ठाकरे .युवराज निंबाळकर. बाबाराव घ्यार .चंद्रभान थोटे. अरविंद घ्यार. नरेश चौधरी. प्रकाश चौधरी. रामराव गवळी. विलास गावंडे. गुनेश्वर गवळी. मूलचंद कडू .विनोद सुकेवार. हेमराज निर्मोरी .प्रशांत चौधरी.
प्रदीप चौधरी. सुधाकर चौधरी. पवन चौधरी .मारुती ठाकरे
मोतीराम घ्यार. मधुकर चौधरी .. व गावातील प्रतिष्ठित नागरिकयुवा वर्ग व महिला प्रामुख्याने उपस्थित होते….
प्रतिनिधी… सूर्यकांत तळखंडे नसावनेर तालुका.
Discussion about this post