आहेत त्यांच्या विजयाचे श्रेय विधानसभा मतदारसंघातिल सर्व कार्यकर्ता म्हणून किशनराव भोसले, बंटी भैय्या, गणेशराव रोकडे दादा, चंद्रकांत गायकवाड, गणेश घोरपडे,अजीमखा पठाण,ऊबेदूला खा पठाण ,असदखा पठाण,मोबिनखुरेशि आदि मान्यवर मंडळी अहोरात्र मेहनत करून मातब्बर उमेदवार समोर उभे असताना मागिल तिन चार दशके आमदार राहिलेले असताना देखील न डगमगता स्वतः चि कार्य शैली मजबूत व अबाधित राखुन आपला बालेकिल्ला राखण्यात डॉ, रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा एकदा यश संपादन केले, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातिल जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध राहुन केलेल्या कामाची पावती पुन्हा एकदा जनतेने डॉ रत्नाकर गुट्टे यांचे रूपाने विधानसभेत पाठवले
Discussion about this post