प्रति
१) मा.ना.देवेंद्र (भाऊ) फडणवीस
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
२) मा.ना.चंद्रशेखर बावनकुळे
प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी
विषय,
पलुस – कडेगांवचे विधानसभेचे लोकनेते स्व.संपतराव देशमुख आण्णा यांचे सुपुत्र श्री.सग्रांम भाऊ देशमुख यांना विधानपरिषद आमदार व राज्यमंत्री पदी नियुक्ती करणेबाबत…
महोदय,
वरील विषयास अनुसरून आदरणीय साहेब पहील्यांदा आपले दोघांचे ही अभिनंदन आपल्या जोडीने महाराष्ट्र राज्याच्या जनतेमध्ये भारतीय जनता पार्टी नसुन आपले कुटुंब आहे हे रुजवून दिले व एकहाती सत्ता खेचून आणली व कार्यकर्तानां एक ताकत व उर्जा दिली…साहेब पलुस कडेगाव विधानसभा ही लढत इतिहासात नोंद ठेवावी लागेल अशी लढत मतदार संघामध्ये झाली एका बाजूला तिन आमदार माजी मंत्री व एका बाजूला तुमचे मुठभर मावळे एका बाजूला धनाड्य शक्ती व एका बाजूला जनसक्ती तरीपण साहेब १.३०.०० विरोधकाला पडली व सग्रांम भाऊ यांना १.००.२७८ मते पडली ह्या मध्ये विजय हा संग्राम भाऊ देशमुख यांचचं झाला ज्या मानसाने १९९५ ला मला मंत्री नको पण माझ्या जनतेला पाणी द्या अश्या या देवमाणसांचा छावा आहे कोन म्हणत होता सांगलीचा वाघ पण वाघाला तिन आमदार घेऊन लढायला लागले ,””” कहा गंगु तेली कहा राजा भोस “”” यांच गंगू तेली ने राजा भोस कधी एसी गाडीच्या काचां खाली घेत नव्हाते त्याना जमिनीवर आणले भाऊ फक्त माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होते व पलुस कडेगाव मतदार संघातील जनतेचे अफाट प्रेम होते तरी या छावेने हत्तीसंगे दांडु खेळलाचं त्या हत्तीला सर्कसितील हत्ती केला.व त्याच दांडुने लढत तिन आमदाराच्या विरोधात लढत दिली साहेब आम्हालाचं कळेना झाले आहे ह्या मध्ये कोणत्या आमदाराचे विजय झाला आहे..त्यामुळे संग्राम भाऊ देशमुख यांना विधानपरिषद पदी नियुक्ति करुन राज्यमंत्री पदी नियुक्ति करावी कारण हे रसायण आपल्या विचारांच व मला मंत्री नको माझ्या जनतेला पाणी द्या म्हणणार्या विचारचं आहे साहेब आपणास कोण तर बोललं होत हे फडतुस आहे आपण त्यांना उत्तर दिल होत
“” मै फडतुस नही मै काडतुस हुं मै झुकेका नही साला मै घुसेगा “””
असंच आम्हाला साहेब आम्ही जिल्हाचे वाघ म्हणणार्या वाघानां उत्तर द्यायचे आहे हम झुकते नही घुसते है …!!
आपलाच कार्यकर्ता
रविंद्र भिमराव सनके
अध्यक्ष पलुस तालुका अनुसुचित जाती मोर्चा
राष्ट्रीय चर्मकार महासंघ पछ्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
Discussion about this post