लातूर बार्शी रोडवरील हरंगुळ रेल्वे स्थानकासमोर काळी पिवळी क्रमांक MH 25B 0624 व टाटा सफारीMH44 H 99
या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक
हरंगुळ रेल्वे स्थानकासमोर लातूरहून मुरुड कडे जाणारी काळी पिवळी मुरुड वरून लातूर कडे येणारी टाटा सफारी यांची समोरासमोर जोराची टक्कर झाले असून अंदाजे दोन लाख रुपये नुकसान झाले आहे काळीपिवळीचे अंदाजे 70 ते 80 हजार नुकसान झाले आहे
दोन्ही वाहनांच्या टक्कर मध्ये जीवित हानी झालेली नाही परंतु दोन्ही वाहनांचे खूप नुकसान झाले.


Discussion about this post