– सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, जावळीचे भूमिपुत्र मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले पाहिजेत असे जावलीतील लाडक्या बहिणींची मागणी आहे, कारण एक सामान्य माणूस ते मुख्यमंत्री असा प्रवास केला आहे.
त्यानां सामान्य जनतेची जाणिव आणि त्यांचे प्रश्न कसे सोडावे यांची जाण आहे. तसेच त्यानीं बहाउबीज स्वरूपात एक हजार पाचशे रुपये इतकी ओवाळणी दिली आहे या अगोदर कोणत्याही व्यक्तिणे किंवा मुख्यमंत्री यांनी ओवाळणी दिली नाही, त्याचबरोबर विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या. यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळावे ही अपेक्षा.
Discussion about this post