
आज भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम आणि इतर कार्यकर्ते यांनी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी सातारा येथे काळाराम मंदिरात राम मुर्तीला अभिशेख आणि महाआरती केली, यावेळी त्यांनी सांगितले भाजपचे सगळे कार्यकर्ते यांची मागणी आहे देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळावे..
Discussion about this post