अतिशय आनंदाची बातमी
महार रेजिमेंट चां सिम्बॉल 1 जानेवारी शौर्य दीन रोजी जय स्तंभ वर लावण्या साठी कोरेगाव भीमा जय स्तंभ समितीचे अध्यक्ष या नात्याने सर्जेराव भाऊ वाघमारे यांना
श्री,माने साहेब उपविभागीय अधिकारी हवेली, व तृप्ती कोलते तहसीलदार हवेली यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
महार रेजिमेंट चां सिम्बॉल 1 जानेवारी 2025 रोजी फुलांच्या सजावटी मध्ये लावण्यात येणार आहे.
Discussion about this post