प्रतिनिधी अमरावती – सागर भोगे
९ ऑगस्ट क्रांती दिनी अमरावतीचे समाजसेवक डॉ.रूपेश खडसे यांच्या वाढदिवसानिमित्य सर्वधर्मीय- आंतरजातीय ७५ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळ संपन्न .. सदर कार्यक्रम प्रभादेवी मंगल कार्यालय बायपास बडनेरा रोड येथे आयोजित केला होता या कार्यक्रमास विविध पक्षाचे दिग्गज राजकीय नेते, प्रसिद्ध डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक तथा नगरसेवक, समाजसेवक व विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते . सर्वांनी सोहळ्यातील नवदाम्पत्यांना शुभआर्शिवाद दिला ।
विवाहसोहळयाचे उत्तम आयोजन सौ. पूनमताई रुपेश खडसे व नियोजक मुख्य कार्यवाहक – पंकजभाऊ जाधव (जिल्हा अध्यक्ष) लहुजी शक्ती सेना व गौरवभाऊ गवळी (महानगर अध्यक्ष) हे होते. । डॉ रूपेश खडसे यांचा हा उपक्रम गोर गरीब समाजासाठी अत्यंत हितावह आहे । या विवाह सोहळयात अध्यक्ष – प. पूज्य. संत श्री. शक्ती महाराज (संस्थापक- काली माता संस्थान अमरावती) तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक – आमदार रविभाऊ राणा, प्रमुख पाहुणे म्हणून – डॉ. श्यामसुंदर निकम (मा.जिल्हा शल्य चिकित्सक अम.) डॉ. विशाल काळे (वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा अम) डॉ. अमित मालपे (बेटी बचाव बेटी पढाओ), डॉ. स्मिता राठी. वर्षा गुहे, कल्पना दुधाळ ,कल्याणी जळोदे, हर्षदा घोम संजय शेटे (शिवसेना उपमहनगर प्रमुख),
अनिल सोनटक्के (मा. सभापती प.स अम) दादारावजी सुरकार(समाजसेवक अम)(अध्यक्ष- अहिल्याबाई बहु. संस्था अम.), सगणेताई (सामाजिक कार्यकत्या), माया दळवी, बंडु जोंधळे, सुरेश गवळी, ललिता खंडारे, प्रिती जाधव, निकिता गवळी, कल्पना जोंधळे,अनेकांनी डॉ रूपेश खडसे यांना वाढदिवस सदिच्छा दिला । आमदार रवी राणा हे प्रकृती बरी नसतांनाही या सोहळयास आवर्जून हजर राहून यांनी विवाहीत जोडप्यांना सदिच्छा भेट दिली शिवाय शक्ती महाराज,भाजपा ओबीसी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष श्री.रविराज देशमुख,
दै.मतदार राज साध्य दैनिकाचे मुख्य संपादक विजय गायकवाड, फैजरपुरा पो. स्टे. चे पोलीस निरिक्षण श्री.निलेश करे साहेब , राजापेठ पो. स्टे. चे पोलीस निरिक्षक श्री. महेंद्र आंबोरे साहेब, डॉ रूपेश खडसे यांचे अनेक चाहते ,अनेक अधिकारी, चाहते हितचिंतक ,समाजबांधव या सोहळयास उपस्थित होते । सर्वांनी या भव्यदिव्य सोहळा आयोजनाचे कौतूक केले।


Discussion about this post