मनोजदादाजरांगेपाटील हे नाव जरी डोळ्यापुढे दिसले तरी, आपल्याला आपसुकच मराठा आरक्षण लढा व चळवळ आठवते,यांच चळवळीसाठी मनोज दादा जरांगे पाटलांसोबत निस्वार्थपणाने मराठा समाजाची सेवा करणारे दुसरे दादा म्हणजेच वडवणी तालुक्यातील मराठ्यांचा बुलंद आवाज #संतोषदादाडावकर होय,
दादा आपण जो मराठा समाजासाठी आहोरात्र कष्ट करता , ते कष्ट मनोज दादा प्रमानेच वडवणी तालुक्यातील मराठा समाज देखिल आपल्याही कष्टाची व संघर्षाची जाणीव ठेवल आसा मला विश्वास आहे ,दादा आपण आजही मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत प्रति महिन्यास 60 ते 70% एवढा कालावधी त्यांच्या सोबत आसता,आणी यातुन जो ऊरलेला वेळ आसतो तो, वेळही आपण वाया जाऊ देत नाहीत, तर खेडोपाडी-गावोगावी जाऊन ,आपल्या मनोज दादा जरांगे पाटलाचा त्याग, त्यांचा संघर्ष, त्यांची मराठा समाजा विषयची तळमळ आपण
वडवणी तालुक्यातील प्रत्येक नागरिका पर्यत पहोचवतात त्याच प्रमाने मराठा समाजाला जागृत करण्याचे काम आपण करता, यांचमुळे आपल्या मनोज दादा जरांगे पाटलाचे बळ कित्येक पट्टिने वाढते,दादा आपण यांचं गोष्टी मुळे मराठ्यांच्या त्सुनामी लाटेत संतोष दादा डावकर चमकले
Discussion about this post