जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने उमरी येथे 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या जगद्गुरू श्री च्या पादुका दर्शन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
सर्व शिष्य साधक हिंदू संग्राम सैनिक भक्तगणांना सखोल मार्गदर्शन मराठवाडा पीठाचे प्रमुख काकासाहेब वनारसे, प्रवचनकार किशन मुंडकर जिल्हाध्यक्ष सचिन माऊलीकर यांची उपस्थिती राहणार आहे.
Discussion about this post