दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी सकाळी
नऊ *वाजटाच्या सुमारास एका चार चाकी व दू चाकी मध्ये अपघात झालाय.. अपघातामध्ये टूव्हीलर व फोर व्हीलर मधील सर्व गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, दुचाकी वाहन चालकाला वाचविण्याच्या नादात चार चाकी वाहन पलटी झाले, गाव परिसरातील नागरिक प्रशांत अहिर यांनी तात्काळ अपघात ग्रस्त लोकांना एका ऑटो मध्ये बसवून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून पुढील तपास जुने शहर पोलिसांनी सुरू केला आहे
Discussion about this post