लोणावळा येथे मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत झाली असता गेली अकरा वर्षे परिषदेच्या वतीने 3 डिसेंबर हा दिवस पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी लोणावळा येथील यश हॉस्पिटल मध्ये पत्रकार व त्यांच्या परिवाराची तपासणी करण्यात आली. डॉ.हेमंत अगरवाल यांचे खुप सहयोग मिळाले. याप्रसंगी लोणावळा शहर पत्रकार संघांचे अध्यक्ष ॲड.संजय पाटील,जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर,लोणावळा पत्रकार संघांचे अध्यक्ष विशाल पाडाळे,मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा महिला अध्यक्ष श्रावणी कामत,जिल्हा संघटक रेखा भेगडे,अंबर पेपरचे प्रतिनिधी प्रशांत पुराणिक,मावळ वार्ताचे प्रतिनिधी गुरुनाथ नेमाने,धनु रोकडे,सुनील मस्के,राजेंद्र कांबळे, योगेश चव्हाण,तसेच जेष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते..
Discussion about this post