प्रथम एज्युकेशन फॉउंडेशन.मुंबई ही संस्था गाव पातळीवर नवं नवं उपक्रम घेऊन विध्यार्थीच्या सप्त गुणा वाव तसेच त्यांचा कलेले वाव देत प्रथम एज्युकेशन फॉउंडेशन यांच्या माध्यमातून Creativity Club या कार्यक्रमा अंतर्गत प्रथम कौशल्य प्रशिक्षण.केंद्र अमरावती येते दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली कार्यक्रमा मध्ये प्रमुख पाहुणे श्री.डॉ गौरव गोहाड सर.नागपूर क्लस्टर प्रमुख भारती प्रजापती मॅडम तसेच विध्यार्थीना मार्गदर्शक म्हणून रचित सर. (सी.सी समन्वयक )आशिष मडगे सर सेंटर प्रभारी दीपिका नागापुरे मॅडम.शुभा फुलझले मॅडम.रीना मॅडम.अक्षाली मॅडम प्रिया गावंडे मॅडम या सर्व मान्यवर यांच्या माध्यमातून विध्यार्थीना नवं नवं माहिती मिळाली आणि सर्व विध्यार्थीनी सर्वांचे आभार मानत विध्यार्थीनी आनंद व्यक्त केला.
Discussion about this post