लातूर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल लातूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज 5 डिसेंबर 24 रोजी सायंकाळी सहा वाजता फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post