
प्रति.
मा. मान्यवर,
‘सप्रेम नमस्कार !!
सदर शिबिराचे आयोजन आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (वर्धा) व स्मृती सेवाश्रम नया अकोला यांनी आयोजित केले आहे. तरी सदर शिबिरात डोळ्याचे आजार असलेले रुग्ण यांना विशेष सुविधा आहे. तरी आधार कार्ड, राशन कार्ड झेरॉक्स, फोटो (हॉस्पिटल ऑपरेशन असेल तर) सोबत ठेवावे ही विनंती.सदर आजारावरील उपचार महात्मा फुले जीवनदायी योजनेतून होईल..
करीता शिबिराचा लाभ घ्यावा.
आपला
-प्रकाश साबळे..
Discussion about this post