

शहर प्रतिनिधी,
अझहर पठाण..
कळंब : कळंब व धाराशिव विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडणारे निवडणूक अधिकारी, कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील तसेच कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले त्याचप्रमाणे कळंब पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रवी सानप यांचा कळंब व्हॉइस ऑफ मीडिया वतीने पुष्पगुच्छ व्हॉइस ऑफ मीडियाचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली व मार्गदर्शन ही केले..
Discussion about this post