धुळे शहर विकासाला गती; रस्ते कामांचा देवपूरात माननीय श्री.अनुप भैय्यांच्या अग्रवाल आमदार झाल्यावर विकास कामाचा प्रथम श्री गणेश प्रभाग क्रमांक दोन मधील पांडव नगर येथून करण्यात आला
📍धुळे,देवपुरातील पांडव नगरातील रस्ते कामांचा शुभारंभ नवनिर्वाचित आमदार माननीय श्री अनुप भैया अग्रवाल यांच्या हस्ते आज संपन्न झाला. शहराच्या विकास कामांना गती मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत .
धुळे शहराच्या देवपूर भागातील प्रभाग क्रमांक दोन मधील रस्ता कामाचे आज आमदार माननीय श्री अनुप भैय्या अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ झाला याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर,भारती माळी,भाग्यश्री विभाडिक,अनिल नागमोते ,नंदू सोनार, अमोल सूर्यवंशी,अमोल मराठे अमोल मोरे,कल्पेश थोरात,प्रथमेश गांधी,जितू भाऊ शिंदे,युवराज भाऊ बोरसे,बजरंग पैलवान,सुबोध भाऊ पाटील,दीपक भाऊ भागवत, विजय जाधव,संजय वंजारी, अनिल पाटील, बोरसे नाना, राजू सरोदे, बागुल राव साहेब, ललित चव्हाण, अविनाश तटकरी, मयूर चौधरी ,देवपूर पूर्व भाजप मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तसेच परिसरातील माता-बहिणी व जेष्ठ नागरिक,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते





Discussion about this post